मध्यप्रदेशात लव्ह जिहाद कायद्याखाली पहिली अटक [वाचा सविस्तर]
(Madhya Pradesh Freedom of Religion Ordinance, 2020), तसेच बलात्कार (IPC 376), धमकी (IPC 506), मारहाण (IPC 326), नग्नता (IPC 294) खाली गुन्हा दाखल करून सोमवारी सोहेल मन्सूरीला बेड्या ठोकल्या आहेत.