#FactCheck: खरंच ग्रेटावर एफआयआर झाला का?

ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल झाला, अशा बातम्या मीडियाच्या अनेक पोर्टल्सनी लावल्या.

   

परंतु परदेशी रहिवासी असलेली ग्रेटा हिच्या विरोधात खरंच गुन्हा दाखल झाला आहे का?

     

ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केलं होतं. या डॉक्युमेंट मध्ये भारत सरकारविरोधात सिस्टमॅटिकली कसे आंदोलन करायचे, हे सांगण्यात आलं होतं. ज्यातून सगळ्या आंदोलनाची पोलखोल झाली.

   

आपली चूक लक्षात आल्यावर ग्रेटाने ते ट्विट डिलीट केलं.

   

परंतु त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एक एफआयआर लिहिला. ऑनलाइन पोर्टल चालवणाऱ्या अनेक पत्रकारांनी थेट ग्रेटा विरोधात एफआयआर लिहिला, अशा बातम्या चालवल्या.

Loksatta online    

प्रत्यक्षात हा एफआयआर ग्रेटाविरोधात लिहिण्यात आलेला नाही. तर ते टूलकिट तयार करणाऱ्यांविरोधात हा एफआयआर लिहिण्यात आला आहे.

 

ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.

       

पण तरीही मीडियातील काही लोक , ग्रेटाला सहानुभूती मिळवून देत आहेत.

       

Lawमराठी ने याविषयी दोन बातम्या केल्या होत्या

वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

भारतविरोधी टूलकिट तयार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
 
ग्रेटा विरुद्ध FIR?: भारतविरोधी कटाची चौकशी होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!