साऊथ इंडियन बँकेत लीगल ऑफिसर भरती

South Indian Bank लीगल ऑफिसर पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. विधी शाखेचे पदवीधर ह्या पदासाठी अर्ज करू शकतील.

 
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख - ८ फेब्रुवारी २०२१
 

उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षा जास्त नसावे. एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी

ही जाहिरात पूर्ण वाचा

 

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे.

त्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!