राज्यातील कॉलेजेस १५ फेब्रुवारी पासून सुरू
 

कोरोना मुळे वर्षभर बंद असलेली राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

 

ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय कॉलेजेस नी खुले ठेवायचे आहेत. परीक्षा देखील दोन्ही माध्यमांतून होतील आणि विद्यार्थ्यांना सोयीचा पर्याय निवडता येईल.

    Maharashtra GR colleges to start  

 एका वेळी ५०% विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने उपस्थित राहता येईल. ह्यासाठी यूजीसी ची सर्व मार्गदर्शक तत्वे कॉलेजेस नी पाळायची आहेत.

 

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय म्हणजे ७५% उपस्थिती यंदा बंधनकारक नसेल.

 

कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व आवश्यक काळजी कॉलेजेस नी घ्यायची आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!