भारतीय विधीज्ञ परिषद ( Bar Council of India) तर्फे विधी शाखेच्या पदवीधरांसाठी AIBE ( All India Bar Exam) ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवारांना वकिली करण्यासाठी सनद देण्यात येते.
यंदा ची ही १५ वी परीक्षा होती. परीक्षा २४ जानेवारी ला झाली. त्याची answer key बार कौन्सिल तर्फे जाहीर करण्यात आली आहे. ह्या answer key मध्ये कोणाला काही आक्षेप असल्यास ते ७ फेब्रुवारी च्या आत बार कौन्सिल ला कळवायचे आहेत.
त्यासाठी ही लिंक
http://helpdesk.allindiabarexamination.com/objection.aspxपरीक्षेचा निकाल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.
अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या.