कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी
 

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग ( Competition commission of India) मध्ये रिसर्च असोसिएट पदासाठी भरती होत आहे.

 

ह्यात विधी शाखेचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

 

अनुभवानुसार श्रेणी व मानधन ठरेल.

किमान मानधन ४०,००० प्रतीमाह

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख - २६ फेब्रुवारी २०२१

     

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

    Competition commission of India vacancy        
कायदे जगतातील नोकऱ्या आणि संधींची माहिती मिळवत राहण्यासाठी Law Marathi ला follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!