IIFT दिल्ली येथे लीगल रिसर्च फेलो भरती
 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, दिल्ली ह्या शासकीय संस्थेत लीगल रिसर्च चे काम करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी आहे.

 

रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो, सिनियर फेलो अशी पदे रिक्त असून त्यासाठी भरती होणार आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी असून उमेदवाराचे काम बघून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

 

मानधन - ३०,००० - ५०,००० प्रतिमाह

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख - ५ फेब्रुवारी २०२१

  अधिक माहितीसाठी ह्या लिंक वर क्लिक करा https://cutt.ly/wkrlsYf  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!