कातरणी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या कातरणी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान ह्यांनी ही माहिती दिली.

 

ग्रामपंचायत सदस्यपदाचा लिलाव झाल्याचे पुरावे समोर आल्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली गेली आहे. ह्या प्रकारात सामील सर्व लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशीही माहिती आयुक्तांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!