राष्ट्रीय पेन्शन प्रणाली न्यास म्हणजेच NPS Trust मध्ये श्रेणी अ आणि श्रेणी ब च्या अधिकारी पदांसाठी भरती होत आहे.
वयोमर्यादा- ३० वर्षे
निवड प्रक्रिया - २ फेऱ्या, १) ऑनलाईन चाचणी, २) ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत
अर्ज करण्याची अंतिम तारीख - २९ जानेवारी २०२१
परीक्षेचे केंद्र - महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुंबई हे केंद्र असेल
शैक्षणिक अर्हता - एलएलबी किंवा एलएलएम किंवा अभियांत्रिकी ची पदवी
उमेदवार एका वेळी दोन्ही श्रेणीतील पदांसाठी अर्ज करू शकतात. दोन्ही अर्ज स्वतंत्रपणे भरावे लागतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.npstrust.org.in/content/vacancies
Nice information