पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक देश झाला. तेव्हपासुन आजपर्यंत दिल्लीत २६ जानेवारीचा कार्यक्रम होण्याची परंपरा आहे. भारताचे महामहिम राष्ट्रपती या कार्यक्रमाला सर्वोच्च असतात. तर विदेशी देशाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतात.

 

पहिला सोहळा आयर्विन स्टेडियम येथे २६ जानेवारी १९५० रोजी पार पडला होता.

   

Lawमराठी तुम्हाला दाखवत आहे पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे फोटोग्राफ

    1.

Republic Declaration

1. ब्रिटिश इंडियाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी भारताला प्रजासत्ताक (Republic) , सार्वभौम (Sovereign) आणि लोकशाही (Democratic) देश म्हणून घोषणा करताना.

        2.

Rajendra Prasad In his carriage

2. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आपल्या बग्गीतून कार्यक्रमस्थळी निघालेले असताना

        3.

Rajendra prasad

3. आयर्विन स्टेडियम येथे ध्वजवंदना करताना भारताचे पहिले राष्ट्रपती

        4.

First Republic Day 2

4. प्रजसत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेला राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा ताफा

        5. First Republic Day Parade

5. कार्यक्रमानंतर डॉ. राजेंद्रप्रसाद यांना निरोप देताना त्यांचा गार्ड आणि नागरिक

        6.

6. परेड पाहण्यासाठी जमलेले नागरिक

        7. Indonesian President

7. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष

        8. Parade

8. पुराना किला येथे संचलन करणारे सैन्यदल

 

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !!!

* Lawमराठी कडून तुम्हाला शुभेच्छा *

 

कायदेविषयक माहिती आणि बातम्यांसाठी आम्हाला सोशल मीडियावर follow करा

सोप्या, सहज आणि आपल्या मराठी भाषेतील पहिले व एकमेव पोर्टल

   

One thought on “पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!