सुप्रीम कोर्टात ' लॉ क्लर्क कम रिसर्च असिस्टंट ह्या पदावर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख - २८ फेब्रुवारी २०२१
अर्जदाराचे वय १८ वर्षे पेक्षा कमी व २७ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा.
https://main.sci.gov.in/recruitment
My age is 27 and it will be my last apportunity to apply for the post.