चर्चकडून सक्तीचे कन्फेशन – सर्वोच्च न्यायालयात याचिका

'धार्मिक नियमांच्या नावाखाली चर्च कडून सक्तीने कबुली आणि पैसे वसुली केली जात आहे', सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. अधिक तथ्य समोर मांडण्यासाठी याचिकाकर्त्यांनी कोर्टाने दिली मुदत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!