पुण्यात खाजगी कार मधून कुटुंबासोबत प्रवासात मास्क ची सक्ती नाही
 

पुणे महानगरपालिका क्षेत्रात आता खाजगी चारचाकीतून कुटुंबासोबत प्रवास करताना मास्क लावण्याची सक्ती नसेल असे महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांनी जाहीर केले.

  Mask not mandatory in Pune while travelling in private car with family  

मात्र कुटुंबाबाहेरील व्यक्ती गाडीत असल्यास मास्क लावणे बंधनकारक असेल. तसेच two-wheeler आणि ओला, ऊबर मधून प्रवास करतानाही मास्क ची सक्ती कायम असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!