नॅशनल फर्टिलाईझर लिमिटेड या केंद्र शासनाच्या कंपनीत Law Officer या पदासाठी भरतीप्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येणार आहे.
13 जानेवारी रोजी ही भरती जाहीर करण्यात आली.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख - १२ फेब्रुवारी २०२१
संपूर्ण माहितीसाठी ह्या लिंक वर जा.
लॉ ऑफिसर भरती प्रक्रिया व माहिती