कृषी कायद्यांवरील समिती कोलमडली. भूपिंदर सिंह मान समितीतून बाहेर
 

कृषी कायद्यांवरील वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने चार सदस्यांची एक समिती नेमली होती. त्याविषयी आमचा रिपोर्ट वाचा https://lawmarathi.com/archives/299

 

ह्या समितीचे एक सदस्य भूपिंदर सिंह मान ह्यांनी आज एका प्रेस रिलीज द्वारे आपण ह्या समितीचे सदस्य होऊ इच्छित नसल्याचे जाहीर केले आहे.

 

सविस्तर माहितीसाठी LawMarathi चा हा व्हिडिओ नक्की बघा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!