सुनैना होले नामक एका सर्वसामान्य महिलेने ट्विटर ( Twitter ) वर केलेल्या काही ट्विट वरून मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली होती.
ह्या प्रकरणात सूनेना ह्यांना मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे आणि त्यांना अटक करू नये तसेच त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करू नये असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
One thought on “ठाकरे विरोधी ट्विट करणाऱ्या सूनैना होलेंना हाय कोर्टाचे संरक्षण”