वकिलांसाठी पॅनल वर नेमणुकीची संधी
संस्था – महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ
 

ठिकाण – मुंबई

पदे – ४ ( २ हाय कोर्टासाठी व २ इतर कोर्टांसाठी

 
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ जानेवारी २०२१
 
अधिक माहितीसाठी – www.filmcitymumbai.org
 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!