सरन्यायाधीश रमणा तिरुपती दर्शनाला

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा ह्यांनी आज तिरुमला तिरुपती देवस्थानच्या स्वामी व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. देशाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर तिरुपतीला ही त्यांची पहिलीच भेट आहे.

 

आपण आज स्वामी व्यंकटेश्वराच्या शुभाशीर्वादाने आपल्या क्षेत्रातल्या ह्या उच्चतम स्थानी आहोत असे न्या. रमणा म्हणाले. व्यंकटेश्वराच्या आशीर्वादाने आपण न्यायव्यवस्थेला पुढे नेऊ असेही ते म्हणाले.

 

CJI Ramana at Tirupati

   

   

सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्यापूर्वी देखील न्या. रमणा ह्यांनी तिरुपतीला जाऊन सपत्नीक दर्शन घेतले होते. त्याविषयी वाचा ह्या लिंक वर

   
हे वाचले का?

न्या. रमणा – शेतकऱ्याचा मुलगा ते देशाचे सरन्यायाधीश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!