विधी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी : केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय
 

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी Internship करण्याची एक सुवर्णसंधी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातर्फे पुढे आली आहे.

 

इन्स्टिट्यूट ऑफ लेजिस्लेटीव्ह ड्राफ्टींग अँड रिसर्च ही केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या Legislative विभागाच्या अखत्यारीत येणारी संस्था आहे. ह्या संस्थेत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना Internship करण्याची संधी आहे.

 

पात्रता

५ वर्षांच्या एलएलबी कोर्स मधील ४थ्या आणि ५ व्या वर्षात शिकत असणारे विद्यार्थी,

 

३ वर्षाच्या एलएलबी कोर्स मधील अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी

 

ह्या Internship द्वारे कायदानिर्मितीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा रस वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

 

ही internship ४ ते ६ आठवड्यांची असते. त्यासाठी वर्षभर कधीही अर्ज करता येतो.

 

अधिक माहितीसाठी

इथे क्लिक करा

 

किंवा विधी व न्याय मंत्रालयाच्या वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती घ्या.

       
( LawMarathi केवळ उपलब्ध संधीची माहिती आपल्यापर्यंत पोहचण्याचे काम करते. सदर नोकरी/ internship/ स्पर्धा ह्याच्याशी आमचा थेट काहीही संबंध नाही.)

6 thoughts on “विधी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी : केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय

    1. पोस्टच्या शेवटी अधिक माहितीसाठी एक लिंक दिलेली आहे. ती लिंक उघडुन अर्ज करण्याची प्रक्रिया बघा आणि त्यानुसार तुमचा अर्ज पाठवा.

    1. पोस्टच्या शेवटी अधिक माहितीसाठी एक लिंक दिलेली आहे. ती लिंक उघडुन अर्ज करण्याची प्रक्रिया बघा आणि त्यानुसार तुमचा अर्ज पाठवा

    1. पोस्टच्या शेवटी अधिक माहितीसाठी एक लिंक दिलेली आहे. ती लिंक उघडुन अर्ज करण्याची प्रक्रिया बघा आणि त्यानुसार तुमचा अर्ज पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!