प्रा. डॉ. ज्योती भाकरे सांगत आहेत कोरोना काळात काय कायदेशीर तयारी करावी

LawMarathi तर्फे २२ मे रोजी आयोजित ऑनलाईन व्याख्यानात डॉ. ज्योती भाकरे ह्यांनी कोरोनाशी लढताना काय कायदेशीर तयारी करावी ह्याची माहिती दिली.

 

डॉ. भाकरे ह्या पुणे विद्यापीठाच्या विधी विभाग प्रमुख आहेत. त्या आरोग्यविषयक कायद्याच्या तज्ञ आहेत. ‘An Introduction to Health Law’ हे त्यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण पाठ्यपुस्तक सुप्रसिद्ध आहे.

 

बघा त्यांचा हा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!