SET परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
 

सहायक प्राध्यापक होण्यासाठी राज्य स्तरावर घेतली जाणारी SET परीक्षा २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काल ( १७ मे रोजी ) चालू झाली आहे. इतर विषयांबरोबरच विधी ( लॉ ) शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येते.

 

परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची मुदत १० जून २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

 

ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाते. परिक्षेविषयी अधिक माहिती आणि परीक्षेचा अर्ज पुणे विद्यापीठाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

 

अर्ज करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!