शिवजयंती: मिरवणुका नाहीच. १० ऐवजी १०० लोक जमण्यास परवानगी
 

महाराष्ट्र सरकारने काल शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर प्रचंड निर्बंध घालणारा एक जीआर काढला होता. त्यावर राज्या सगळ्याच लोकांकडून टीका झाली, शिवप्रेमी संतप्त झाले. विरोधी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला.

 

त्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक नवीन जीआर काढत शिवजयंती साजरी करण्यासाठी थोडीशी सूट दिली आहे. आता महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम १० ऐवजी १०० माणसे एकत्र जमून करू शकतील.

 

मात्र, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

  Shivjayanti  

सरकारच्या ह्या निर्णयाने शिवप्रेमींनी संताप कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!