ओटीटी वर निर्बंध लवकरच: जावडेकरांची राज्य सभेत ग्वाही
 

OTT प्लॅटफॉर्मवर निर्बंध घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि सूचना तयार होत आल्या असून लवकरच जाहीर केल्या जातील अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी आज राज्य सभेत प्रश्न काल चालू असताना दिली.

 

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि इतर OTT माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या वेब सीरिज, चित्रपट ह्यात अनेक आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्या जातात अशा तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत असताना केंद्राचा हा निर्णय महत्त्वाचा आहे.

 

ह्यापूर्वी Law Marathi ने केंद्र सरकार OTT वर निर्बंध घालण्याच्या तयारीत असल्याची बातमी दिली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!