भाई ठाकूर ह्यांच्या व्हिवा ग्रुप वर ED कडून कारवाई
 

PMC बँक घोटाळा प्रकरणी भाई ठाकूर ह्यांच्या व्हिवा ग्रुप वर ED कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ED ने ह्या कंपनी ची ३४.३६ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

 

साडेसहा हजार कोटींच्या ह्या बँक घोटाळा प्रकरणात ठाकूर ह्यांच्या कंपनी चा सहभाग असल्याचा ED चा संशय आहे. ह्यापूर्वी ED कडून ह्या कंपनी वर धाड टाकण्यात आली होती

 

ED ने ह्या कंपनी चे मेहुल ठाकूर ह्यांना अटक देखील केली होती.

 

भाऊ ठाकूर ह्यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर सद्ध्या आमदार आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!